Uncategorized
ठाणे सावरकर नगर येथे नवरात्री उत्सव २०२५ उत्साहात साजरा.
सावरकर नगर नवरात्री उत्सव देवीची मिरवणुक कार्यक्रमात पदाधिकारी यांची उपस्थिती..

-
सावरकर नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ ठाणे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीचे विसर्जन सोहळा संपन्न, या नवरात्री उत्सवात नवदुर्गा महिला मंडळ यांना मोठ्या उत्साहात सहभाग घेतला, विसर्जन मिरवणुकीत महिलांनी देवीला आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत नाचत गाजत ढोल वाजवत देवीला निरोप दिला, या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मा,संजय चिचकर व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मा, प्रवीण संभाजी माळी व इतर पदाधिकारी. यांनी विसर्जन मिरवणूक उपस्थिती लावली.



