महाराष्ट्र

खारेगाव म्हात्रे तलाव येथे स्वरसंध्या भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित.

शिवसेना शिंदे गटाचे नगर सेवक मा, उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी पहाट स्वरसंध्या भक्तीसंगीताचा कार्यक्रम उत्साहात साजरा.

या कार्यक्रमात शिवसेना नेते मा, दशरथ दादा पाटील व नगरसेवक उमेश पाटील, शिवसेना कळवा मुंब्रा महिला संघटक सौ रचना पाटील, नगरसेवक मा, गणेश कांबळे, शिवसैनिक व महिला पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button