महाराष्ट्र
जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट कडून खारेगाव शनी नगर येथील नागरिकांची दिवाळी गोड..
अध्यक्ष मा, राजन पाटील यांच्या हस्ते महिलांना दिवाळी भेट,
जनसुराज्य वेल्फेअर ट्रस्ट कडून शनी नगर व खारेगाव येथील महिला व नागरिकांना मिठाईवाटप, जनसुराज्य वेल्फेट ट्रस्टचे अध्यक्ष माननीय राजन पाटील यांच्या शुभहस्ते नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा..





