महाराष्ट्र

दिनानाथ फौंडेशनच्या वतीने कलवा पूर्व मोफतलाल तलावावर छटपूजेचे भव्य आयोजन.

छटपूजेला कलवा पूर्व येथे उत्तर भारतीय महिला व हिंदी भाषिक यांची तुफान गर्दी.

¦छटपूजेच्या निमित्ताने कलवा मोफत लाल तलावावर दीनानाथ फाउंडेशनच्या वतीने छटपूजेचे भव्य आयोजन, दीनानाथ फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट माननीय दीनानाथ पांडे व ॲडव्होकेट सपना पांडे यांनी आयोजित केलेला कार्यक्रमाला महिला व पुरुष यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, या कार्यक्रमात हिंदी भाषेत उत्तर भारतीय महिला पुरुष यांनी उत्साहात आपले छट मातेचे मन व्हावे पूजा केली व आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, या कार्यक्रमाला मान्य दिनानाथ फौंडेशनचे अध्यक्ष दिनानाथ जी पांडे यांनी स्वखर्चाने छेड पूजेसाठी संपूर्ण युपी व हिंदी भाषेत बांधवांसाठी मोठ्या उत्साहात आयोजन केले या शेठ पूजेला येणाऱ्या सर्व महिला व बंधूंसाठी दहा ते पंधरा दीक्षा ही सेवेसाठी तीन दिवसापासून उपलब्ध करून दिलेले आहे आणि पार्टी यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात तीन दिवसापासून कलवा पूर्व मोफतलाल तलाव या ठिकाणी सुरू आहे, या कार्यक्रमात आज तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय एडवोकेट संदीप जी लेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार एडवकेट माननीय निरंजन डावखरे ठाण्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय जी खेडकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button