महाराष्ट्र
थोर स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी गुरुजी यांचे स्मृती ग्रंथ वाटप, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक व नियुक्ती पत्र,व ओळखपत्र वाटप सोहळा संपन्न.
प्रमुख अतिथी मा, विजयजी सूर्यवंशी साहेब, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, प्रमुख उपस्थित, मा, बाबासाहेब अडांगळे साहेब, कार्याध्यक्ष,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ अडांगळे साहेब, शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष, शिवश्री राज पाटील, संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्ष, शिवश्री, चंद्रशेखर पवार, शिवश्री अजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते.

ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक संपन्न.
थोर स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी गुरुजी यांच्या स्मृति ग्रंथ वाटप, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची ओळखपत्र, नियुक्ती पत्र वाटप सोहळा संपन्न,
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, मा,विजयजी सूर्यवंशी साहेब व राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मा, बाबासाहेब अडांगळे, शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष,शिवश्री, राज पाटील, संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्ष, शिवश्री, चंद्रशेखर पवार, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री, अजय भोसले, मा, क्षितिज कुलकर्णी, मा, डॉ, माळी, डॉ, सावंत, यांनी उपस्थिती लावली.
आयोजक, जी, जी, एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स, ठाणे.चेअरमन, मा, गौतम गोसावी.




