महाराष्ट्र
ठाणे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद.
नवनियुक्त जिल्हाधिकारी मा, अशोक शिंगारे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तरे दिली.

ठाणे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा, अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषद घेतली, व ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर व पर्यटन स्थळांवर व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिले.




