Uncategorizedमहाराष्ट्र

शरद पवार राष्ट्रवादी गटाचे खासदार श्री, सुरेश म्हात्रे, उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना रॅली.

दि बा पाटील यांच्या जयंती निमित्त भिवंडीचे खासदार, श्री, सुरेश म्हात्रे यांनी माणकोली ते जासई गाव उरण दी बा पाटील यांच्या जन्म गावापर्यंत चार चाकी वाहनांची महारेली काढली कारण नवी मुंबई विमानतळाला माननीय श्री, दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे..

शरद पवार राष्ट्रवादी गटाचे खासदार श्री, सुरेश म्हात्रे, उर्फ बाळ्या मामा यांनी नवी मुंबई विमानतळाला माननीय श्री, दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी भिवंडी ते जासई उरण पर्यंत संपूर्ण आगरी व कोळी बांधवांनी पक्ष न पाहता एकत्र येऊन महारेलीचे आयोजन केले, या प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री, आर, सी, पाटील, व शिवसेना उपनेते श्री, विश्वास थडे व वेगवेगळ्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली, कारण होते आज दि बा पाटील यांची जयंतीच्या मुहूर्तावर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांनी या महा रॅलीचे आयोजन केले होते, आणि हे महा रॅली खारेगाव कलवा मुंब्रा मार्गे नवी मुंबईहून जसई उरण येथे जाणार होती, आणि तेथे जाऊन माननीय दी बा पाटील यांना जयंतीनिमित्त मानवंदना देणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button