गणेश विसर्जन सोहळ्याच्या दिवशी साम टी, वी, विकास मिरगणे पत्रकाराला सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण केली त्यांच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व जाहीर निषेध केला.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व निषेध केला.
*साम टीव्ही पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा ठाणे जिल्ह्यात तीव्र निषेध*
*पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गृहमंत्र्यांना निवेदन सादर*
ठाणे (प्रतिनिधी) :
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाचे वृत्तांकन करत असताना साम टीव्ही चे पत्रकार विकास मिरगणे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण केल्याच्या घटनेचा ठाणे जिल्ह्यातील पत्रकार आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.या घटनेविरोधात ठाणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्रवण पाटील यांच्या नेतृत्वाखालील या प्रतिनिधीमंडळामध्ये नरेंद्र पाटील (कल्याण शहर अध्यक्ष), राजेंद्र माळवे (कल्याण शहर संघटक), रमेश राऊत (ठाणे शहर उपाध्यक्ष) आणि प्रविण माळी (जिल्हा उपाध्यक्ष) आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
संघटनेतर्फे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की –
पत्रकार हा समाजाचा डोळा आणि कान असून त्याच्यावर होणारा हल्ला म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला आहे.
संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर शिस्तभंगात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्रात पत्रका
*साम टीव्ही पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा ठाणे जिल्ह्यात तीव्र निषेध*
*पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गृहमंत्र्यांना निवेदन सादर*
ठाणे (प्रतिनिधी) :
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाचे वृत्तांकन करत असताना साम टीव्ही चे पत्रकार विकास मिरगणे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण केल्याच्या घटनेचा ठाणे जिल्ह्यातील पत्रकार आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या घटनेविरोधात ठाणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्रवण पाटील यांच्या नेतृत्वाखालील या प्रतिनिधीमंडळामध्ये नरेंद्र पाटील (कल्याण शहर अध्यक्ष), राजेंद्र माळवे (कल्याण शहर संघटक), रमेश राऊत (ठाणे शहर उपाध्यक्ष) आणि प्रविण माळी (जिल्हा उपाध्यक्ष) आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
संघटनेतर्फे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की –
पत्रकार हा समाजाचा डोळा आणि कान असून त्याच्यावर होणारा हल्ला म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला आहे.
संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर शिस्तभंगात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 43;




