Uncategorized

ठाण्यात मनसेची सर्वात मोठी दहीहंडी..

मनसे नेते ठाणे जिल्हा अध्यक्ष मा अविनाश जाधव यांचा दहीहंडी उत्सव सोहळा २०२५ उत्सवात साजरा.

ठाण्यात मनसेची दहीहंडी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात साजरा,

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील राजकीय नेते मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार यांनी हजेरी लावली, मनसे नेतेअभिजीत पानसे व ठाणे शहर राजेश मोरे व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते, या दहीहंडी उत्सवात गोविंदांनी मानवी मनोरे रचून इतिहास रचला, व आपल्या गोपाळकाला उत्सवाचा आनंद लुटला, या कार्यक्रमात सूत्र संचालन स्वतः अविनाश जाधव यांनी करून गोविंदाचे आत्मविश्वास वाढवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button