महाराष्ट्र

ठाणे टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांचा दहीहंडी उत्सव साजरा.

टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री मा, एकनाथ शिंदे यांची उपस्थिती.

प्रतिनिधी ठाणे,

न्युज 04 महाराष्ट्र Live..

उपमुख्यमंत्री मा, एकनाथ शिंदे लाईव्ह..

ठाणे टेंभी नाका धर्मवीर आनंद दिघे यांची दहीहंडी उत्सव परंपरा सतत सुरू रहावी, हे पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या कडून सुरू आहेत,
त्यामुळे सालाबाद प्रमाणे एकनाथ शिंदे हे टेंभी नाका येथे आवर्जून दहीहंडी उत्सव साजरा करतात,
स्वतः दहीहंडी उत्सवाला येऊन गोविंदांना प्रोत्साहन देतात व गोविंदांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतात व त्यांचा उत्साह द्विगुणित करतात..
या कार्यक्रमात हिंदी फिल्मसृष्टीतील फेमस कलाकार गोविंदाजी यांनीही आवर्जून उपस्थित लावली, या प्रसंगी गोविंदाने बालगोपाळ यांना उत्साहित करण्यासाठी डान्स केला..

#न्युज04महाराष्ट्र #ठाणे #दहीहंडी #आनंददिघे #एकनाथशिंदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button