भोरगाव लेवा पाटीदार पंचायत युवा समिती अंबरनाथ शहर तर्फे मोफत आरोग्य शिबिर.
उपस्थिती डॉ, श्री, बालाजी किणीकर..

प्रतिनिधी,कल्याण, नितीन जावळे.
*भोरगाव लेवा पाटीदार पंचायत युवा समिती अंबरनाथ शहर तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न*
आरोग्य शिबिर चे उद्घाटन प्रसंगी डॉ. वृषाली भारंबे यांचे क्लिनिक अंबरनाथ येथे अंबरनाथ चे आमदार सन्मा.डॉ.बालाजी किणीकर साहेब,पक्ष निरीक्षक शिवसेना तथा माजी नगरसेवक सुभाष जी साळुंके, मा.नगराध्यक्ष श्री.सुनील चौधरी,श्री.निखिल चौधरी,श्री.कुणाल भोईर(नगरसेवक)अंबरनाथ तसेच सौ.सुवर्णा साळुंखे,डॉ.कुणाल चौधरी, डॉ.रितेश भारंबे तसेच भोरगाव लेवा पाटीदार पंचायत चे मुंबई कोंकण विभाग समुपदेशन समिती अध्यक्ष श्री.बाळू नेहेते,सचिव सौ.भाग्यश्रीताई पाचपांडे,उपाध्यक्ष सौ.निशाताई अत्तरदे आणि खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.नितीन जावळे,सौं.प्रतिभा वराडे,श्री.गेंदा पाटील,श्री.विजय वराडे,युवा समिती चे मुंबई विभाग समिती प्रमुख श्री. मयुरेश कोल्हे,श्री.प्रतिक वराडे,कल्याण जिल्हा भाजप उपाध्यक्ष श्री.संजय आदक,मा. नगरसेविका अनिता अदक,मा. नगरसेवक श्री.तुळशीराम चौधरी,सौ.सरिताताई तुळशीराम चौधरी, डॉ.वृषाली रितेश भारंबे,श्री.दीपक भारंबे,श्री.विकास फिरके,अंबरनाथ युवा समिती अध्यक्ष श्री.प्रशांत पाटील,सचिव स्मिता चौधरी,सौ.वैशाली पाटील,कार्याध्यक्ष श्री.किरण नेमाडे,उपाध्यक्ष भरत महाजन,श्री.नीलेश झांबरे,श्री.चेतन चौधरी,श्री.गणेश सरोदे,सौ.रुपाली कोल्हे,सौ.वर्षा वराडे,सौ.हर्षाली कोल्हे,श्री.गिरीश चौधरी,श्री.अनिल झोपे,डॉ.जयेश वराडे ,ऍडव्होकेट.सौं. मधुरा मयुरेश भोळे,आणि सर्व कार्यकर्ते हजर होते,३७६ नागरिकांनी अंबरनाथ च्या वेगवेगळ्या भागातून येउन आरोग्यशिबीर चा लाभ घेतला,या मध्ये विशेष रक्त तपासणी आणि जनरल तपासणी केल्या गेल्या आणि आरोग्य बाबत माहिती डॉ.वृषाली भारंबे, मीनाक्षी नारखेडे यांनी दिली. येथे आरोग्याच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या,रक्ताच्या आणि त्यासोबत आरोग्याचे BMD, Neuropathy,Genral Checkup करण्यात आले आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.




