Uncategorized

ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची वाटचाल..

ठाण्यातील भाजपचे आमदार मा, संजय केळकर यांची सदिच्छा भेट..

ठाण्यातील भाजपचे आमदार मा. संजय केळकर यांची सदिच्छा भेट

ठाणे – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीने ठाण्यातील भाजपचे आमदार मा. संजय केळकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत संघाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच पत्रकारांच्या समस्या व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. आमदार संजय केळकर यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा, विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष मा, श्रावण पाटील, ठाणे सचिव, मा, संजय पाटील, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख मा, रविन्द्र साळुंखे, पत्रकार बंधु व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button