महाराष्ट्र
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची उरण येथे बैठक संपन्न.
उरण बेलपाडा येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची संवाद बैठक.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची उरण बेलपाडा येथे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा, विजयजी सूर्यवंशी साहेब व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा, बाबासाहेब अडांगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील पत्रकार व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव श्री प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष, मा, धनाजी पुदाले, सचिव मा,राजपाल शेगोकार, कार्याध्यक्ष, सचिन गायकवाड, उरण तालुका अध्यक्ष मा, कांतीलाल पाटील, रायगड जिल्हा अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष सौ, अश्विनी ठाकूर तसेच रायगड जिल्ह्यातील पत्रकार व पदाधिकारी व ठाण्यातील पत्रकार व पदाधिकारी व मुंबई 3पत्रकार व पदाधिकारी महिला यांनी उपस्थिती लावली..




