Uncategorized
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची गुजरात मध्ये मुसंडी.
संस्थापक अध्यक्ष मा विजयजी सूर्यवंशी साहेब यांची विशेष मुलाखत.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची, गुजरात मध्ये सुरत, उधना, काडियावाडी ड्रीम म्युझिक हॉटेल येथे बैठक संपन्न..
त्या प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक, अध्यक्ष ,मा ,विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्याशी संवाद साधतांना.. न्युज 04 महाराष्ट्र, मुख्य संपादक श्रावण पाटील..



