महाराष्ट्र
आम्ही हिंदुत्वा सोबत आम्ही एकनाथ शिंदे सोबत आम्ही महाराष्ट्र सोबत.
आम्ही पंजाबी, आम्ही मराठी, आम्ही गुजराथी.

आम्ही हिंदुत्वा सोबत, आम्ही महाराष्ट्र सोबत, आम्ही एकनाथ शिंदे सोबत.
ठाणे शहरात मी मराठी, मी हिंदी ,मे गुजराती, मे मद्रासी, मी पंजाबी , मी सिंधी, आम्ही महाराष्ट्र सोबत, आम्ही हिंदुत्व सोबत, आम्ही एकनाथ शिंदे सोबत असे आशयाच्या अनोखा बॅनर लागला आहे,
प्रतिनिधी ठाणे,. मीरा भाईंदर शहरात मराठी भाषेवरून झालेल्या वादामुळे मनसे शिवसेना( ठाकरे )आणि मराठी एकीकरण समितीच्या वतीने मोर्चा काढलेला असतानाच दुसरीकडे ठाणे शहरात मी मराठी, मी हिंदी ,मी गुजराती, मी मद्रासी , मी पंजाबी मी सिंधी आम्ही महाराष्ट्र सोबत, आम्ही हिंदुत्व सोबत ,आम्ही एकनाथ शिंदे सोबत, अशा आशयाच्या अनोखा बॅनर लागला आहे, वृंदावन परिसरात हा बॅनर लावण्यात आला असून या परिसरातील सर्व भाषिक नागरिकांनी एकत्र येत एकतेचा संदेश दिला आहे,




