Uncategorized
अमळनेर तालुक्यात खतांच्या तुटवडा, कृषि विभागात खताचा घोटाळा..
प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका अध्यक्ष मा, रविन्द्र भगवान पाटील यांनी केला उघड..

प्रतिनिधी अमळनेर,,
“अमळनेर तालुक्यात कृषी खतांचा घोटाळा उघड ”
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष मा, रविन्द्र भगवान पाटील यांनी अमळनेर येथील कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन , आंदोलनाचा इशारा दिला.
अमळनेर तालुक्यात कृषी खतांचा तुटवडा असून कृषी अधिकारी ठाकरे यांच्या अंतर्गत व्यापाऱ्यांकडून दिवसा धवड्या शेतकऱ्यांची लूट , शेतकऱ्यांना जास्तीची किंमत देऊन खत खरेदी करावी लागत आहे,कृषी अधिकारी व्यापाऱ्यांवर मेहेरबान.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष मा, रविन्द्र भगवान पाटील यांनी स्वतः अनुभव घेतला, त्यांनी माध्यमांची बोलतांना पुरावे सादर केले…




